ठाणे जिल्ह्यातील शाळा ३१ डिसेंबर पर्यंत बंद राहणार

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश ठाणे : ठाणे जिल्ह्यातील  सर्व खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या शाळा ३१ डिसेंबर २०२० पर्यंत बंद राहणार आहेत.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर … Continue reading ठाणे जिल्ह्यातील शाळा ३१ डिसेंबर पर्यंत बंद राहणार